बंद

    सेवाभरती / सेवाप्रवेश

    सेवाभरती / सेवाप्रवेश
    शीर्षक Description प्रारंभ तारीख शेवटची तारीख File
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर या कार्यालयाकरीता कंत्राटी तत्वावर राबविण्यात येत असलेली वाहनचालक पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत असलेबाबतची सुचना 06/08/2026 31/08/2026 बघा (87 KB)
    विधी न्यायरक्षक कार्यालय, लातूर या कार्यालयातील कार्यालयीन सहाय्यक या पदाची निवड व प्रतीक्षा यादी 02/07/2026 02/08/2026 बघा (92 KB)
    कंत्राटी वाहन चालक या पदाच्या लेखी परिक्षेकरीता पात्र असलेल्या अर्जदारांची यादी 06/07/2026 31/07/2026 बघा (101 KB)
    सहाय्यक न्यायरक्षक या पदाबाबतची सुचना

    Instructions

    06/05/2026 06/07/2026 बघा (89 KB)
    कार्यालयीन सहाय्यक या पदाच्या मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांची यादी 06/05/2026 06/07/2026 बघा (102 KB)
    जिल्हा न्यायालय, लातूर या आस्थापनेवरील पुस्तक बांधणीकार या पदाकरिता जाहिरात

    Advertisement_Book Binder

    26/06/2026 02/07/2026 बघा (1 MB)
    जिल्हा न्यायालय, लातूर या आस्थापनेवरील पुस्तक बांधणीकार या पदाकरिता जाहिरात

    Advertisement_Book Binder

    26/06/2026 02/07/2026 बघा (1 MB)
    विधी न्यायरक्षक कार्यालय, लातूर येथील कार्यालयीन सहाय्यक या पदाच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी व सूचना पत्र

    कार्यालयीन सहायक पदासाठी मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी दि. १.७.२०२६ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर या कार्यालयात मुळ कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित रहावे व त्याच दिवशी सायंकाळी ५.४५ वा मुलाखतीकरीता सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर या कार्यालयात उपस्थित रहावे.

    29/06/2026 01/07/2026 बघा (195 KB)
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर या कार्यालयातील कंत्राटी वाहनचालक या पदासाठी जाहिरात 17/06/2026 26/06/2026 बघा (552 KB)
    विधी न्यायरक्षक कार्यालय, लातूर या कार्यालयातील सहाय्यक न्यायरक्षक (Assistant Legal Aid Defense Counsel) या पदासाठी जाहिरात

    444.

    07/04/2026 07/05/2026 बघा (4 MB)
    विधी न्यायरक्षक कार्यालय, लातूर या कार्यालयातील कार्यालयीन सहाय्यक या पदाची जाहिरात 09/04/2026 22/04/2026 बघा (808 KB)
    स्थायी लोकअदालत चे अध्यक्ष बाबतची जाहीरात 04/03/2026 04/04/2026 बघा (371 KB)
    स्थायी लोकअदालत चे सदस्य बाबतची जाहीरात 04/03/2026 04/04/2026 बघा (380 KB)
    पॅनल विधीज्ञ व रिटेनर लॉयर्स या पदाकरिता जाहीरात 09/03/2026 10/03/2026 बघा (399 KB)
    सहाय्यक न्यायरक्षक (Assistant Legal Aid Defense Counsel) या पदासाठी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना सुचना व वेळापत्रक

    Assistant Legal Aid Defense Counsel

    06/01/2026 13/01/2026 बघा (292 KB)
    मा. उच्च न्यायालय गुजरात यांच्या आस्थापनेवरील जिल्हा न्यायाधीश पदासाठी थेट भरतीद्वारे भरती प्रक्रिया २०२४-२०२५ ची जाहिरात 28/07/2025 17/08/2025 बघा (48 KB)
    माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील स्टेनोग्राफर, लिपिक-टंकलेखक/कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल यांच्या निवडक प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत सूचना.

    Notice

    14/07/2025 31/07/2025 बघा (488 KB)
    सहाय्यक न्यायरक्षक या पदाकरीता मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी

    List of Application

    18/07/2025 31/07/2025 बघा (409 KB)
    केरळ राज्य उच्च न्यायिक सेवा परीक्षा २०२५ ची संक्षिप्त सूचना 08/05/2025 02/06/2025 बघा (48 KB)
    विधी न्यायरक्षक या कार्यालयातील सहाय्यक न्यायरक्षक (Assistant Legal Aid Defense Counsel) या पदाची जाहिरात 23/04/2025 31/05/2025 बघा (4 MB)